जी सी सी आर सर्वेक्षणामधे भाग घ्या!


❌ ERROR 404 ❌नमस्कार!

जगामधील ५० देशांमधील सुमारे ६०० संशोधक, डॉक्टर आणि रुग्णांचे प्रतिनिधी ह्यांनी मिळून कोव्हिड -१९च्या संक्रमणाला प्रतिसाद देण्यासाठी जीसीसीआरची स्थापना केली आहे.

कोव्हिड -१९ संक्रमणामुळे रुग्णांच्या चव व वास घेण्याच्या क्षमतेवर काय परिणाम होतो ह्याची तपासणी करणे हे जीसीसीआरचे मुख्य ध्येय आहे.